Live On the Phone: please dial 408-418-5000 and listen
या कार्यक्रमात एका सूत्रात गुंफलेली सुंदर मराठी नवी आणि जुनी गाणी ऐका -प्रसारित कार्यक्रमांची काही सूत्रे नमुन्या दाखल : नवे सूर नवे तराणे ,डोळे हे जुल्मिगडे, तुझी माझी जोडी जमली रे, गुंतता हृदय हे, हा खेळ सावल्यांचा ,उधळले रंग हे तरुवरी,स्वर अभंग.........
या कार्यक्रमात आम्ही माहितीपूर्ण सत्रांचा समावेश करतो. ऐका आरोग्याची गुरुकिल्ली, बोधतत्व. चला करू या बागकाम, हास्यधारा ,सुगरण म्हणते हे करून पहा.
याशिवाय प्रतिथयश गुणी कलाकारांच्या मुलाखती आणि बरंच काही !
मराठी विश्व new jersey : आगामी आकर्षणे, आगामी कार्यक्रमाची आठवण community announcements